Rinku Rajguru 12th Result | १२ वी मध्ये रिंकूला मिळाले 'इतके' मार्क्स! | HSC Board Result
2019-05-30
47
सैराट आणि कागर या सिनेमातून प्रेक्षकांची मन जिंकलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरू बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. जाणून घेऊया तिचे बारावीचे मार्क्स व्हिडीओमध्ये!